pinpoint

अर्थ (इंग्रजी)

to identify something exactly

मराठी अर्थ

नेमके निश्चित करणे

वाक्यात वापर

नस्तीत कोणत्या टप्प्यावर फेरबदल झाला हे लेखापरीक्षणाला नेमके सांगता आले नाही.

The audit could not pinpoint the stage at which the file was altered.

समानार्थी शब्द

identifylocate preciselydetermine

विरुद्धार्थी शब्द

guessgeneralise