disallow

अर्थ (इंग्रजी)

to refuse to accept or permit something officially

मराठी अर्थ

नामंजूर करणे, अमान्य करणे

वाक्यात वापर

मंजुरी नसल्याने लेखापरीक्षकांनी दोन कोटी रुपयांचा खर्च नामंजूर केला.

The auditor disallowed expenditure of two crore rupees for want of sanction.

समानार्थी शब्द

rejectrefuseveto

विरुद्धार्थी शब्द

allowsanctionpermit