discount
अर्थ (इंग्रजी)
to dismiss something as unlikely or unimportant
मराठी अर्थ
फारसे महत्त्व न देणे, दुर्लक्ष करणे
वाक्यात वापर
महसूल वसुलीत तूट असल्याच्या वृत्तांना मंत्र्यांनी फारसे महत्त्व दिले नाही.
The minister discounted reports of a shortfall in revenue collection.