discord

अर्थ (इंग्रजी)

disagreement between people or groups

मराठी अर्थ

मतभेद, वितुष्ट

वाक्यात वापर

जागावाटपाच्या चर्चेत आघाडीतील मतभेद उघड झाले.

Discord within the alliance surfaced during the seat-sharing talks.

समानार्थी शब्द

dissensionfrictionstrife

विरुद्धार्थी शब्द

harmonyaccord