disposal
अर्थ (इंग्रजी)
the act of getting rid of something, or of finally settling a matter
मराठी अर्थ
विल्हेवाट, निपटारा
वाक्यात वापर
घनकचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेकडे शास्त्रशुद्ध आराखडा नाही.
The municipality has no scientific plan for the disposal of solid waste.
समानार्थी शब्द
removalclearancesettlement