dispose
अर्थ (इंग्रजी)
to deal with and finally settle a matter, as a court disposes of a case
मराठी अर्थ
निकाली काढणे, विल्हेवाट लावणे
वाक्यात वापर
न्यायाधिकरणाने एकाच बैठकीत दोनशे अपिले निकाली काढली.
The tribunal disposed of two hundred appeals in a single sitting.