diversify
अर्थ (इंग्रजी)
to expand into a wider range of activities or crops
मराठी अर्थ
वैविध्य आणणे, विविधांगी करणे
वाक्यात वापर
शेतकऱ्यांनी फलोत्पादन व दुग्धव्यवसायाकडे वळून उत्पादनात वैविध्य आणावे, असे आवाहन करण्यात आले.
Farmers were urged to diversify into horticulture and dairying.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
specialiseconcentrate