dossier
अर्थ (इंग्रजी)
a file of collected documents about a person or a case
मराठी अर्थ
कागदपत्रांची संचिका, माहिती संचिका
वाक्यात वापर
यंत्रणेने विशेष न्यायालयाकडे कागदपत्रांची जाडजूड संचिका सुपूर्द केली.
The agency handed over a thick dossier to the special court.