downtrodden
अर्थ (इंग्रजी)
oppressed and badly treated by those in power
मराठी अर्थ
शोषित, वंचित
वाक्यात वापर
समाजातील शोषित घटकांतूनच या चळवळीला बळ मिळाले.
The movement drew its strength from the downtrodden sections of society.
समानार्थी शब्द
oppressedmarginalisedsubjugated
विरुद्धार्थी शब्द
privilegedempowered