duplicity

अर्थ (इंग्रजी)

deceit shown by saying one thing and doing another

मराठी अर्थ

दुतोंडीपणा, कपट

वाक्यात वापर

कर्जमाफीबाबत मंत्र्यांनी दुतोंडीपणा केल्याचा आरोप विरोधकांनी केला.

The opposition accused the minister of duplicity on the loan waiver.

समानार्थी शब्द

deceitdouble-dealinghypocrisy

विरुद्धार्थी शब्द

honestysinceritycandour