hypocrisy
अर्थ (इंग्रजी)
pretending to hold beliefs one does not actually hold
मराठी अर्थ
ढोंगीपणा, दुटप्पीपणा
वाक्यात वापर
काटकसरीचा उपदेश करून नव्या गाड्यांना मंजुरी देणे हा निव्वळ दुटप्पीपणा आहे.
It is sheer hypocrisy to preach austerity and sanction a new fleet of cars.
समानार्थी शब्द
duplicityinsinceritydouble standards