dwell
अर्थ (इंग्रजी)
to think or speak about something at length
मराठी अर्थ
एखाद्या गोष्टीवर भर देत राहणे, तेच घोळत बसणे
वाक्यात वापर
आधीच्या योजनेच्या अपयशावर या अहवालात फारसा भर देण्यात आलेला नाही.
The report does not dwell on the failures of the earlier scheme.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
ignoreskip