dwindle
अर्थ (इंग्रजी)
to become steadily smaller in number or amount
मराठी अर्थ
हळूहळू घटणे, आटत जाणे
वाक्यात वापर
शहराच्या तलावांतील पाणी आटत जाऊन जेमतेम महिनाभर पुरेल इतकेच उरले आहे.
Water in the city’s lakes has dwindled to barely a month’s supply.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
growmultiplyswell