echelon

अर्थ (इंग्रजी)

a level or rank within an organisation

मराठी अर्थ

श्रेणी, अधिकारपातळी

वाक्यात वापर

महसूल विभागाच्या खालच्या अधिकारपातळीवर भ्रष्टाचार टिकून असल्याचे अहवालात म्हटले आहे.

The report says corruption persists at the lower echelons of the revenue department.

समानार्थी शब्द

tierranklevel