echo

अर्थ (इंग्रजी)

to repeat or reflect someone else’s view or sound

मराठी अर्थ

प्रतिध्वनी उमटवणे, तेच मत पुन्हा मांडणे

वाक्यात वापर

सुधारित हमीभावाची शेतकऱ्यांची मागणी विरोधकांनीही उचलून धरली.

The opposition echoed the farmers’ demand for a revised procurement price.

समानार्थी शब्द

reiteraterepeatmirror

विरुद्धार्थी शब्द

contradictrefute