either

अर्थ (इंग्रजी)

one or the other of two possibilities

मराठी अर्थ

दोहोंपैकी एक, कोणतेही एक

वाक्यात वापर

उमेदवार इंग्रजी किंवा मराठी यांपैकी कोणत्याही एका भाषेत पेपर लिहू शकतो.

A candidate may answer the paper in either English or Marathi.

समानार्थी शब्द

one or the othereach of two

विरुद्धार्थी शब्द

neitherboth