eject

अर्थ (इंग्रजी)

to force someone or something out

मराठी अर्थ

बाहेर काढणे, हुसकावून लावणे

वाक्यात वापर

घोषणा देत राहणाऱ्या सदस्यांना बाहेर काढण्याचा आदेश अध्यक्षांनी मार्शलना दिला.

The chair ordered the marshals to eject members who kept shouting slogans.

समानार्थी शब्द

expelevictoust

विरुद्धार्थी शब्द

admitinstallwelcome