elevate

अर्थ (इंग्रजी)

to raise to a higher rank, level or position

मराठी अर्थ

बढती देणे, उंचावणे

वाक्यात वापर

दोन जिल्हा न्यायाधीशांना उच्च न्यायालयाच्या न्यायासनावर बढती देण्यात आली.

Two district judges were elevated to the High Court bench.

समानार्थी शब्द

promoteraiseupgrade

विरुद्धार्थी शब्द

demotelowerdowngrade