upgrade
अर्थ (इंग्रजी)
to raise something to a higher standard or rank
मराठी अर्थ
दर्जावाढ करणे
वाक्यात वापर
या उपकेंद्राची प्राथमिक आरोग्य केंद्रात दर्जावाढ करण्यात आली.
The sub-centre was upgraded to a primary health centre.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
downgradedemote