elicit

अर्थ (इंग्रजी)

to draw out a reply, fact or reaction from someone

मराठी अर्थ

माहिती काढून घेणे, प्रतिसाद मिळवणे

वाक्यात वापर

या परिपत्रकामुळे शिक्षक संघटनेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली.

The circular elicited a sharp response from the teachers’ union.

समानार्थी शब्द

draw outevokeextract

विरुद्धार्थी शब्द

suppressstifle