suppress

अर्थ (इंग्रजी)

to forcibly put an end to something; to keep information hidden

मराठी अर्थ

दडपणे, दाबून टाकणे

वाक्यात वापर

टिपणीत महत्त्वाची वस्तुस्थिती दडपल्याचा ठपका अधिकाऱ्यावर ठेवण्यात आला.

The officer was charged with suppressing material facts in the note.

समानार्थी शब्द

stiflequashconceal

विरुद्धार्थी शब्द

discloseencourage