else
अर्थ (इंग्रजी)
in addition to, or instead of, what has been mentioned
मराठी अर्थ
अन्य, दुसरे काही
वाक्यात वापर
दुसरे काहीही उपयोगी पडले नाही, तर विभागाला पदांची पुन्हा जाहिरात द्यावी लागेल.
If nothing else works, the department will have to re-advertise the posts.
समानार्थी शब्द
otherwisebesidesinstead