elsewhere

अर्थ (इंग्रजी)

in or to some other place

मराठी अर्थ

अन्यत्र, दुसरीकडे

वाक्यात वापर

विहिरींना पाणी आल्यावर पाण्याचे टँकर अन्यत्र वळवण्यात आले.

Water tankers were diverted elsewhere once the wells recharged.

समानार्थी शब्द

somewhere elsein another place

विरुद्धार्थी शब्द

herelocally