embellish
अर्थ (इंग्रजी)
to decorate, or to add invented details to a story
मराठी अर्थ
सजवणे, फुगवून सांगणे
वाक्यात वापर
साक्षीदारांनी आपले जबाब फुगवून सांगितले असल्याचे न्यायाधीशांनी नमूद केले.
Witnesses had embellished their statements, the judge observed.
समानार्थी शब्द
adornexaggerateembroider
विरुद्धार्थी शब्द
simplifystripunderstate