embezzle

अर्थ (इंग्रजी)

to steal money placed in one’s trust

मराठी अर्थ

अपहार करणे, अफरातफर करणे

वाक्यात वापर

योजनेच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप त्या रोखपालावर ठेवण्यात आला.

The cashier was charged with embezzling scheme funds.

समानार्थी शब्द

misappropriatedefalcatesiphon off

विरुद्धार्थी शब्द

reimburserestore