embezzlement

अर्थ (इंग्रजी)

the theft of money entrusted to one’s care

मराठी अर्थ

अपहार, अफरातफर

वाक्यात वापर

संस्थेच्या ठेव खात्यातील अपहाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

An FIR was lodged for embezzlement of the society’s deposit account.

समानार्थी शब्द

misappropriationdefalcationpeculation

विरुद्धार्थी शब्द

restitutionrepayment