embryonic
अर्थ (इंग्रजी)
at a very early stage of development
मराठी अर्थ
प्रारंभिक अवस्थेतील, बाल्यावस्थेतील
वाक्यात वापर
राज्याचे विद्युत बस धोरण अजून प्रारंभिक अवस्थेत आहे.
The state’s electric-bus policy is still in an embryonic stage.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
maturedevelopedfull-fledged