eminence
अर्थ (इंग्रजी)
a position of great distinction or superiority
मराठी अर्थ
श्रेष्ठत्व, नामवंतपणा
वाक्यात वापर
पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी एका नामवंत विधिज्ञाची नियुक्ती करण्यात आली.
A jurist of eminence was appointed to head the review committee.
समानार्थी शब्द
distinctionrenownpre-eminence
विरुद्धार्थी शब्द
obscurityinsignificance