eminent

अर्थ (इंग्रजी)

famous and respected

मराठी अर्थ

प्रतिष्ठित, नामवंत

वाक्यात वापर

प्रशिक्षणार्थींना संबोधित करण्यासाठी एका नामवंत अर्थतज्ज्ञाला निमंत्रित केले होते.

An eminent economist was invited to address the trainees.

समानार्थी शब्द

distinguishedillustrious

विरुद्धार्थी शब्द

obscureunknown