emission

अर्थ (इंग्रजी)

the release of gas, heat or radiation into the air

मराठी अर्थ

उत्सर्जन, हवेत सोडले जाणारे वायू

वाक्यात वापर

वाहनांचा ताफा सीएनजीवर आणून वाहनांचे उत्सर्जन घटवण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे.

The state aims to cut vehicular emission by shifting the fleet to CNG.

समानार्थी शब्द

dischargereleaseexhaust

विरुद्धार्थी शब्द

absorptionsequestration