emit
अर्थ (इंग्रजी)
to send out gas, light, sound or heat
मराठी अर्थ
बाहेर सोडणे, उत्सर्जित करणे
वाक्यात वापर
हा प्रकल्प परवानगीच्या मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक राख बाहेर सोडत असल्याचे आढळले.
The plant was found emitting fly ash well beyond the permitted limit.