emphasise

अर्थ (इंग्रजी)

to give special importance to a point

मराठी अर्थ

भर देणे, ठासून सांगणे

वाक्यात वापर

कोणतीही फाइल महिन्याहून अधिक काळ प्रलंबित राहू नये यावर अध्यक्षांनी भर दिला.

The chairperson emphasised that no file should remain pending beyond a month.

समानार्थी शब्द

stressunderlinehighlight

विरुद्धार्थी शब्द

downplayunderstategloss over