emphatic

अर्थ (इंग्रजी)

expressed forcefully and clearly

मराठी अर्थ

ठाम, निःसंदिग्ध

वाक्यात वापर

ग्रामसभेची संमती टाळता येणार नाही याबाबत न्यायालय ठाम होते.

The court was emphatic that consent of the gram sabha could not be bypassed.

समानार्थी शब्द

forcefulunequivocalcategorical

विरुद्धार्थी शब्द

hesitanttentativeequivocal