empower
अर्थ (इंग्रजी)
to give someone the authority or means to act
मराठी अर्थ
अधिकार देणे, सक्षम करणे
वाक्यात वापर
पुराच्या काळात खासगी वाहने अधिग्रहित करण्याचा अधिकार या कायद्याने जिल्हाधिकाऱ्यास दिला आहे.
The Act empowers the collector to requisition private vehicles during a flood.
समानार्थी शब्द
authoriseenableentitle
विरुद्धार्थी शब्द
disempowerrestrictdisable