entitle
अर्थ (इंग्रजी)
to give someone a legal right to something
मराठी अर्थ
हक्कदार करणे, अधिकार देणे
वाक्यात वापर
या कायद्याने प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला शंभर दिवसांच्या हमी रोजगाराचा हक्क दिला आहे.
The Act entitles every rural household to a hundred days of guaranteed work.
समानार्थी शब्द
authorisequalifyempower