encompass
अर्थ (इंग्रजी)
to include a wide range of things within its scope
मराठी अर्थ
समाविष्ट करणे, व्याप्तीत घेणे
वाक्यात वापर
या योजनेत भूमिहीन मजूर आणि अल्पभूधारक शेतकरी या दोघांचाही समावेश आहे.
The scheme encompasses both landless labourers and marginal farmers.