encroach
अर्थ (इंग्रजी)
to intrude gradually on someone’s land or rights
मराठी अर्थ
अतिक्रमण करणे
वाक्यात वापर
जवळपास एक किलोमीटरपर्यंत दुकानांनी पदपथावर अतिक्रमण केले होते.
Shops had encroached on the footpath for nearly a kilometre.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
withdrawvacate