endeavour
अर्थ (इंग्रजी)
to make a serious and sustained attempt
मराठी अर्थ
प्रयत्न करणे, खटाटोप करणे
वाक्यात वापर
मार्चअखेरपर्यंत प्रलंबित निवृत्तिवेतन प्रकरणे निकाली काढण्याचा विभाग प्रयत्न करील.
The department will endeavour to clear all pending pension files by March.