endemic
अर्थ (इंग्रजी)
regularly found in a particular place or group
मराठी अर्थ
ठराविक प्रदेशात नेहमी आढळणारे
वाक्यात वापर
विदर्भातील आदिवासी लोकसंख्येत सिकलसेल ॲनिमिया नेहमी आढळून येतो.
Sickle-cell anaemia is endemic among the tribal population of Vidarbha.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
exoticintroduced