enlist

अर्थ (इंग्रजी)

to enrol in a service, or to obtain someone’s help

मराठी अर्थ

भरती होणे, सहकार्य मिळवणे

वाक्यात वापर

सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासनाने बचत गटांचे सहकार्य मिळवले.

The district administration enlisted the help of self-help groups for the survey.

समानार्थी शब्द

recruitengagemuster

विरुद्धार्थी शब्द

dischargedismiss