recruit

अर्थ (इंग्रजी)

to enrol new people into an organisation

मराठी अर्थ

भरती करणे

वाक्यात वापर

मंडळ यंदा दोन हजार कारकुनांची भरती करणार आहे.

The board will recruit two thousand clerks this year.

समानार्थी शब्द

enlistengagehire

विरुद्धार्थी शब्द

retrenchdismiss