entertain
अर्थ (इंग्रजी)
to give formal consideration to a petition or plea
मराठी अर्थ
याचिका विचारार्थ स्वीकारणे, दाखल करून घेणे
वाक्यात वापर
वैधानिक उपाय संपलेला नसल्याने खंडपीठाने ही याचिका विचारार्थ स्वीकारण्यास नकार दिला.
The bench refused to entertain the petition as the statutory remedy was not exhausted.
समानार्थी शब्द
consideradmitcountenance
विरुद्धार्थी शब्द
dismissreject