countenance
अर्थ (इंग्रजी)
to give approval to something or allow it to happen
मराठी अर्थ
खपवून घेणे, मान्यता देणे
वाक्यात वापर
खटल्यातील आणखी विलंब खपवून घेतला जाणार नाही, असे न्यायालयाने सांगितले.
The court said it would not countenance any further delay in the trial.