equip

अर्थ (इंग्रजी)

to supply with what is needed for a task

मराठी अर्थ

सज्ज करणे, साधनसामग्री पुरवणे

वाक्यात वापर

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र प्राणवायू प्रकल्पाने सज्ज करण्यात येणार आहे.

Every primary health centre is to be equipped with an oxygen plant.

समानार्थी शब्द

furnishoutfitprovide

विरुद्धार्थी शब्द

stripdivest