equitable

अर्थ (इंग्रजी)

fair and impartial to everyone concerned

मराठी अर्थ

समन्यायी, न्याय्य

वाक्यात वापर

दोन्ही राज्यांमध्ये नदीच्या पाण्याचे समन्यायी वाटप करण्याचे आदेश लवादाने दिले.

The tribunal ordered an equitable sharing of the river water between the two states.

समानार्थी शब्द

fairjustimpartial

विरुद्धार्थी शब्द

inequitablepartial