erroneous
अर्थ (इंग्रजी)
containing a mistake; incorrect
मराठी अर्थ
चुकीचा, सदोष
वाक्यात वापर
पूर्वीचा आदेश चुकीचा असल्याच्या कारणावरून निवृत्तिवेतनाची वसुली करण्यात आली.
The pension was recovered on the ground that the earlier order was erroneous.
समानार्थी शब्द
incorrectfaultymistaken
विरुद्धार्थी शब्द
accuratecorrect