erstwhile

अर्थ (इंग्रजी)

former; belonging to an earlier time

मराठी अर्थ

पूर्वीचा, तत्कालीन

वाक्यात वापर

१९४७ नंतर तत्कालीन संस्थाने मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली.

The erstwhile princely states were merged into the Bombay Province after 1947.

समानार्थी शब्द

formerpreviousone-time

विरुद्धार्थी शब्द

presentcurrent