erudite

अर्थ (इंग्रजी)

having or showing deep learning

मराठी अर्थ

विद्वान, बहुश्रुत

वाक्यात वापर

हा निकाल म्हणजे शतकभराच्या कूळकायद्याचा विद्वत्तापूर्ण आढावा आहे.

The judgment is an erudite survey of a century of tenancy law.

समानार्थी शब्द

learnedscholarlywell-read

विरुद्धार्थी शब्द

ignorantunlettered