essential
अर्थ (इंग्रजी)
absolutely necessary
मराठी अर्थ
अत्यावश्यक, अपरिहार्य
वाक्यात वापर
वृद्धापकाळ निवृत्तिवेतन घेण्यासाठी आधार जोडणी अत्यावश्यक नाही.
Aadhaar seeding is not essential for drawing the old-age pension.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
optionaldispensable