imperative
अर्थ (इंग्रजी)
of the greatest importance, unavoidable
मराठी अर्थ
अत्यावश्यक, अपरिहार्य
वाक्यात वापर
पंचनामा घटनास्थळीच तयार करणे अत्यावश्यक आहे.
It is imperative that the panchnama be drawn up on the spot.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
optionalunnecessary